Pregnancy Tips in Marathi 1.6
您將能夠在 5 秒內下載。
關於 Pregnancy Tips in Marathi
懷孕提示的最佳應用程式。這個程式為您提供最好的懷孕提示在馬拉地.這個程序指導你在懷孕期間照顧身體,精神,冥想,精神,社會發展,智力和情感。 प्रत्येक महिलेचं हेच स्वप्न असते कि ती एका सदृढ मुलाला जन्म द्यावे.या साठी पौष्टिक आहार दररोजच्या आहारात असं अतिशय महत्वाचे असते.कारण गर्भस्थ मुलाचे विकास हे आईच्या आहारावर अवलंबून असते.पण गर्भावस्तेत स्वतःची काळजी न घेतल्याने मुलांना जन्मतःच आजार, कुपोषण, हॅंडीकॅप्ड अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागते.गर्भवती महिलांसाठी पौष्टीक आहार घेणं हे त्यांच्या मुलासाठी खूप महत्वाचे आहे.त्यांनी दररोजच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्&379;टीन युक्त पदार्थांचा समावेश कारण खूप महत्वाचे.कॅल्शिअम, फ्लोरिक ऍसिड, पाणी, व्हिटॅमिन, आयोडीन, झिंक या गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश असलेले चांगले.महिलांनी गर्भावस्तेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या कराव्यात यांचेहि टिप्स चा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे. 我們已經在馬拉地語應用程式中創建了這個懷孕提示,以説明你,並在懷孕期間重新保證你。 我們的目標是成為最好的懷孕指南。每周關注您的懷孕,並遵循此完整指南。這是完美的健康提示應用程式為孕婦。