Satbara Maharashtra 1.1

軟體性質: 免費 ‎檔案大小: 3.15 MB
‎使用者評分: 0.0/5 - ‎0 ‎評分

या अॅपमधून तुम्ही महाराष्ट्र राज्यातील तुमच्या जमिनीचा सातबारा शोधू शकता व पीडीएफ फॉरमॅटमध्ये जतन करून ठेवू शकता.सातबारा शोधण्यासाठी तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल नंतर तुम्ही नाव किंवा क्रमांक वापरून सातबारा शोधू शकता. प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती याची माहिती ७/१२ उताऱ्यावरून कळते. नोट: सातबारा पीडीएफ फॉरमॅटमध्ये जतन करण्यासठी तुमचे Android Version 4.4 किंवा अधिक असणे आवश्यक आहे (नसल्यास तुम्ही फक्त सातबारा पाहू शकाल). सदर सातबारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाभूलेख या वेबसाईटवरील आहेत व जलदगतीने ७/१२ मिळविण्यासाठी हे अॅप बनविण्यात आले आहे आणि हे अॅप महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीत बनविण्यात आलेले नाही. वेबसाईट लिंक: http://mahabhulekh.maharashtra.gov.in。

這個程式可以説明你找到7/12的土地在馬哈拉施特拉邦,並保存在PDF格式。要得到你的7/12,你需要選擇你的街區,地區,塔盧卡和村莊,然後你必須搜索7/12的名字或ID。 7/12 用於瞭解有關土地的資訊,如面積、土地擁有者等。 注意:要以 PDF 格式保存 7/12,您的 Android 版本應為 4.4 或以上。 分別來自馬哈拉施特拉邦政府的馬哈布勒赫網站。Satbara應用程式被開發到訪問7/12容易,這個程式不是贊助或批准馬哈拉施特拉邦政府或馬哈布列赫網站的開發商。 網站連結: http://mahabhulekh.maharashtra.gov.in。

版本歷史記錄

  • 版本 1.1 發佈於 2016-09-18
    • 比之前的版本快 2 倍, • 減小 apk 尺寸

軟體細節