Saat Bara (सात बारा उतारा) 28.0

軟體性質: 免費 ‎檔案大小: 5.56 MB
‎使用者評分: 4.5/5 - ‎2 ‎評分

विशेष वैशिष्ट्ये :- ---------------------- > 更快的裝載速度 सातबारा हा उतारा वाचून, प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदणी ठेवल्या जातात.यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.या सर्वाची माहिती (७/१२)सातबारा उतार्यामध्ये असते. प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे ७ /१२ (सातबारा) उतार्‍यावरून कळू शकते.गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात. लक्षात ठेवा:- -------------- सातबारा ची माहिती सातबारा संबंधीत विभागाच्या वेबसाईट्सवरीलच असून वापरामध्ये सुलभता आणण्यासाठी त्या वेबसाईटस् ची या ॲपमध्ये फक्त लिंक देण्यात आलेली आहे, याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी.मान्य नसल्यास57;ी.मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये. 查看馬哈拉施特拉邦土地記錄的 7/12 詳細資訊。 我們的 7/12 Satbara Utara 馬哈拉施特拉邦 GOM 應用程式提供有關 7/12、8(a)、6 等的資訊,包括總面積、總評估價值、土地保有權、土地、土地使用、農民姓名、擁有權詳情和印度馬哈拉施特拉邦的 bhoja(貸款)。 這個程式是有用的馬哈拉施特拉邦的農民查看他/她的土地記錄。 薩巴拉網站 - साबतारावेबसाईटHTTP://mahabhulekh.maharashtra.gov.in: http://mahabhulekh.maharashtra.gov.in 此應用程式不關聯,關聯,認可,贊助或批准馬哈布勒赫或HTTP://mahabhulekh.maharashtra.gov.in/。 注 :- -------- 此應用程式僅充當瀏覽網頁的 Web 瀏覽器。此應用程式中顯示的所有資訊都是從網站載入的。此應用程式開發只是為方便應用程式用戶獲得薩巴拉烏塔拉為自己使用容易。 此應用程式是查看視圖的HTTPs://mahabhulekh.maharashtra.gov.in/。 如果提供一些錯誤的信息,我們對此不負責。此外,我們不屬於此應用程式的 Web 檢視中顯示的任何內容。 我們不聲稱對本網站提供的任何內容擁有任何權利。

版本歷史記錄

  • 版本 27.0 發佈於 2020-05-18
    錯誤修復和性能改進。
  • 版本 23.0 發佈於 2019-06-04
    - 錯誤修復和改進
  • 版本 2.0 發佈於 2016-09-19
    -> 已解決 712 和 8a 最終顯示的縮放問題。

軟體細節