मराठी चित्रपटसृष्टीवर आधारित पहिली गेम.या गेममध्ये तुम्हाला प्रत्येक लेवलसाठी वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे पोस्टर्स किंवा सीन दिले जातील;त्यावरून तुम्हाला तो कोणता मराठी चित्रपट आहे ते ओळखायचे आहे.चित्रपट ओळखल्यानंतर तुम्हाला त्या चित्रपटाचे नाव दिलेल्या शब्दांमधून तयार करायचे आहे.प्रत्येक लेवलमध्ये तुम्हाला १० मराठी चित्रपट ओळखायचे आहेत.सुरुवातीला, तुमच्या मदतीसाठी आम्ही ५ हिंट्स दिल्या आहेत आणि प्रत्येक लेवल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक बोनस हिंट मिळेल.या गेममधे दिलेला एखादा2350;धे दिलेला एखादा चित्रपट तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांचीदेखील मदत घेऊ शकता.तुम#2381ही चित्रप #2335;कोणताआहेहे Facebook आणिWhatsApp वरदेखील& #2357;िचार#2370शश 2325;ता。जर तुम्ही या गेममधील सर्व चित्रपट बरोबर ओळखले तर तुम्हाला "अभिजात मराठी प्रेक्षक" हे मानाचे प्रमाणपत्र मिळेल.हे मानाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी;आपल्या मराठमोळ्या चित्रपटांवर आधारित पहिली गेम "गेस द मराठी मूव्ही" नक्की डाउनलोड करा आणि खेळा.
版本歷史記錄
- 版本 1.2 發佈於 2018-10-02
- 版本 1.2 發佈於 2016-09-02
1. 增加了100部電影(19級起),2。改進了提示賺取計劃,3.小錯誤修復
軟體細節
- 軟體分類: 遊戲和娛樂 > 益智 + 文字遊戲
- 發佈者: ALIEN ART SOFTWARE
- 軟體性質: 免費
- 價格: N/A
- 版本: 1.2
- 作業系統: android